काळीमिरीत पिपरीन नावाचे घटक असते जे पचन सुधारते व जठरातील आम्ल संतुलित ठेवते.
Picture Credit: Pinterest
काळीमिरीतील औषधी गुणामुळे सर्दी, खोकला आणि कफ यामध्ये आराम मिळतो.
Picture Credit: Pinterest
दररोज सेवनामुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि आजारांना दूर ठेवते.
Picture Credit: Pinterest
काळीमिरीतील पिपरीन मेद जाळण्यास मदत करते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.
Picture Credit: Pinterest
तिचे दाहनाशक गुणधर्म सांधेदुखी व स्नायूदुखी कमी करण्यात मदत करतात.
Picture Credit: Pinterest
शरीरातील विषारी घटक बाहेर टाकल्यामुळे त्वचा स्वच्छ व तजेलदार राहते.
Picture Credit: Pinterest
काळीमिरी रक्ताभिसरण सुरळीत ठेवते आणि हृदयविकाराचा धोका कमी करते.
Picture Credit: Pinterest