www.navarashtra.com

Published Oct 30,,  2024

By  Shilpa Apte

मधात काळ्या मनुका भिजवून खाण्याचे फायदे 

Pic Credit -   iStock

व्हिटामिन्स, कार्ब्स, खनिजं, कॉपर असे अनेक पोषक घटक काळ्या मनुकामध्ये आढळतात

पोषक घटक

अँटी-ऑक्सिडंट्स, पोटॅशियम यामुळे स्किन चांगली होते

मध

इम्युनिटी वाढवण्यासाठी काळ्या मनुका आणि मध खावा, आरोग्यासाठी फायदेशीर

इम्युनिटी

लोह आणि व्हिटामिन सीचं हे कॉम्बिनेशन रक्ताची कमतरता दूर करते, अशक्तपणा नाहीसा होतो

रक्ताची कमतरता

मध आणि काळ्या मनुका फिजिकल स्ट्रेंथ वाढवतात, कार्बोहायड्रेट्समुळे शरीराची ताकद वाढते

फिजिकल स्ट्रेंथ

मनुकांमध्ये फायबर आढळते, पचनासाठी चांगले आहे. मेटाबॉलिझम रेट वाढतो

पोटासाठी फायदेशीर

.

बद्धकोष्ठता आणि अपचनाची समस्या दूर करण्यासाठी काळ्या मनुका बेस्ट ऑप्शन

बद्धकोष्ठता

.

उशीखाली ठेवा तुळशीची पानं, मिळतील चमत्कारी फायदे