Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
फायबर असल्याने पचनसंस्था नीट होते, गॅस, बद्धकोष्ठता, अपचनासारख्या समस्या कमी होतो
उकडलेला आवळा खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते, हार्टच्या समस्याही दूर होतात
अँटी-ऑक्सिडंट्स स्किन हेल्दी आणि ग्लोइंग होण्यास मदत, स्किन सॉफ्ट राहते, एजिंग साइन्स कमी
केसांची वाढ होण्यास मदत होते, केस मजबूत आणि दाट होतात. केस गळती कमी होते
उकडलेला आवळा खाल्ल्याने रोग प्रतिकारक क्षमता वाढते, संसर्गजन्य आजारांपासून संरक्षण
शरीरात कोलेजन वाढते, सुरकुत्याची समस्या कमी होते
अँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात, सूज येण्याची समस्या कमी होते, जुने आजार कमी होतात