www.navarashtra.com

Published Oct 28,  2024

By  Shilpa Apte

पुरुषांसाठी वेलची खाण्याचे अनेक फायदे आहेत

Pic Credit -   iStock, Adobe stock

इनफर्टिलिटी दूर करण्यासाठी डाएटमध्ये वेलचीचा वापर नक्की करा

इनफर्टिलिटी

तज्ज्ञांच्या मते, वेलची पावडर मधात मिसळून कोमट पाण्यासोबत खा

नपुंसकता

वेलची ब्लड प्रेशरच्या रुग्णांसाठी उत्तम आहे, पोटॅशियम, मॅग्नेशियमचा चांगला स्त्रोत

ब्लड प्रेशर

तणावापासून मुक्ती मिळवण्यासाठी पुरुषांनी वेलची खावी. मूड सुधारतो

स्ट्रेस

रक्त प्रवाह चांगला करण्यासाठी रोज 1 वेलची नक्की खावी

रक्त प्रवाह

.

पुरुषांसाठी वेलची खाणं अत्यंत फायदेशरी आहे

वेलची

तुम्ही कोणतही औषध घेत असाल तर हा उपाय करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या

लक्षात ठेवा

आरोग्याच्या 7 समस्यांसाठी खा हे 7 पदार्थ