शिंगाडे खा, समस्या दूर करा

Health

26 November 2025

Author:  शिल्पा आपटे

व्हिटामिन, फायबर, मिनरल्स भरपूर प्रमाणात असतात

शिंगाडा

Picture Credit:  Pinterest

बद्धकोष्ठता, एसिडीटी, अपचनाच्या समस्या कमी होतात

पोटाच्या समस्या

Picture Credit: Pinterest

वजन नियंत्रणात राहण्यासाठी शिंगाडे खा, भूक कमी लागते

वजन 

Picture Credit: Pinterest

कार्बोहायड्रेटमुळे पचन हळुहळू होते, डायबिटीज रुग्णांसाठी उपयुक्त

ब्लड शुगर

Picture Credit: Pinterest

हेल्दी फॅट्स, मिनरल्सच चांगला स्त्रोत, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते

हार्टचे आऱोग्य

Picture Credit: Pinterest

स्किन ग्लो होते, आर्द्रता टिकून राहते, लिंबामुळे हेल्दी होते

स्किन, केस

Picture Credit: Pinterest

थकवा कमी होतो शिंगाड्यामुळे, एनर्जी भरपूर असते

थकवा

Picture Credit: Pinterest

सर्दी, खोकला, व्हायरल इंफेक्शनपासून संरक्षण होते

इम्युनिटी

Picture Credit: Pinterest