नारळाच्या दह्याचे फायदे

Health

 17 September, 2025

Author: शिल्पा आपटे

प्रोबायोटिक्स भरपूर प्रमाणात असल्याने पचन नीट होण्यास मदत होते

पचन

Picture Credit:  Pinterest

कमी कॅलरी आणि हाय फायबरयुक्त असल्याने वजन नियंत्रणात राहते

वेट लॉस

अँटी-व्हायरल असल्याने इम्युनिटी स्ट्राँग होते. 

इम्युनिटी

हार्ट हेल्दी राहण्यासाठी उपयुक्त, ब्लड सर्कुलेशन सुधारते

हेल्दी हार्टसाठी

अँटी-इंफ्लेमेटरी गुण असतात, स्किनसाठी फायदेशीर ठरते

स्किनसाठी

नारळाच्या दह्याचा उपयोग स्मूदी, ड्रेसिंग्स आणि बेकिंगमध्ये केला जातो

उपयोग

फळांसोबत, नट्ससोबत नारळाचे दही खावे, टेस्टी लागते

फळांसोबत