www.navarashtra.com

Published Dec 09,  2024

By  Shilpa Apte

कोथिंबीर खाण्याचे फायदे जाणून घ्या

Pic Credit -   iStock

कोथिंबीरीमध्ये फायबर, कॅल्शियम, लोह आणि व्हिटॅमिन सी आणि व्हिटॅमिन बी 6 सारखे अनेक पोषक घटक आढळतात

फायबर

कोथिंबीर खाणं आरोग्यासाठी फायदेशीर ठरते

कोथिंबीर

कोथिंबीर चघळल्याने आपल्या हृदयाचे आरोग्य चांगले राहते. हृदयाशी संबंधित समस्यांपासून आराम मिळतो

हेल्दी हार्ट

कोथिंबीरीमुळे ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत होते

ब्लड शुगर

इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी, व्हायरल आजारांचा धोका कमी होतो

इम्युनिटी

कोथिंबीरीचं पाणी प्यायल्याने सूज कमी होण्यास मदत होते

सूज

.

मात्र, तुम्हाला कोणतीही एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या

लक्षात ठेवा

.

उत्तराखंडमध्ये मिळणारी ही 5 फळं आहेत आरोग्याचा खजिना