गव्हाची पोळी, बाजरीची भाकरी किंवा मल्टी ग्रेन रोटी साऱ्यांनाच आवडते
Picture Credit: Pinterest
मात्र, मक्याच्या पीठाची भाकरी किंवा रोटी खाल्ल्यास आरोग्याला अनेक फायदे मिळतात.
मक्याच्या भाकरीमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते, डायजेशन सुधारते
मक्याची भाकरी ग्लूटेन फ्री असते, एनर्जीसाठी हा चांगला ऑप्शन आहे
एनर्जीयुक्त असल्याने दिवसभर फ्रेश आणि एनर्जी टिकून राहते
व्हिटामिन ए असल्याने डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर
स्किनला पोषण देतात, स्किन हेल्दी होण्यासाठीही उपयुक्त ठरते