Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
दही प्रोबायटिक फूड म्हणून ओळखले जाते, चविष्ट लागते
दह्यामध्ये अनेक पोषक घटक आढळतात, त्यामुळे शरीराला थंडावा मिळतो
दह्यात मिरपूड घालून खाल्ल्याने वजन कमी होते, पिपेरिन घटक असतो त्यात
मेटाबॉलिझम रेट सुधारतो, शरीरात फॅट जमा होतात. कॅलरी कमी होण्यास मदत मिळते
काळ्या मिरीमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स, पोषक घटक असतात, इम्यून सिस्टीम मजबूत होते
दह्यासोबत मिरपूड खाल्ल्याने पोटाच्या अनेक समस्या दूर होतात, पोटासाठी फायदेशीर
दही खाल्ल्याने डायरिया, अपचन, गॅस, पोट फुगणे या समस्यांपासून आराम मिळतो