नट्स खाल्ल्याने खरंच वजन वाढतं का जाणून घ्या

Written By: Shilpa Apte

Source: Pinterest

बदाम, किशमिश, पिस्ता, काजू, मनुका, अंजीर, हे ड्राय फ्रूट्सचे प्रकार आहेत

ड्राय फ्रूट्स

व्हिटामिन्स, प्रोटीन, मिनरल्स, अँटी-ऑक्सिडंट्स आणि हेल्दी फॅट्स आढळतात. पोषण मिळते

पोषण मूल्य

ड्राय फ्रूट्समध्ये हाय कॅलरी आणि हेल्दी फॅट्स असतात. वजन वाढण्यास मदत होते. एनर्जी मिळते

वजन वाढते?

रोज ड्राय फ्रूट्स खाल्ल्याने वेट गेन होण्यास मदत मिळते, किशमिश, मनुका आणि अंजीर

एक्सपर्ट

मनुका, सुकी द्राक्षे, अंजीर वजन वाढवण्यास मदत करतात. स्नायूंच्या विकासासाठी उपयुक्त

मसल्स

ड्रायफ्रूट्स हलवा वजन वाढवण्यासाठी फायदेशीर ठरतो. डाएटमध्ये समाविष्ट करा, वजन वाढते

ड्रायफ्रूट्स हलवा