Published Dec 08, 2024
By Divesh Chavan
Pic Credit - Pinterest
फिश ऑईलमध्ये मोठ्या प्रमाणात ओमेगा ३ चा साठा असतो. मेंदूसाठी फार उपयोगी असतो.
फिश ऑइल खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते.
जर तुम्हाला डोळ्यासंबंधित त्रास आहे तर फिश ऑइलचे सेवन उत्तम ठरते.
फिश ऑइलचे सेवन केल्याने जळजळ कमी होते.
फिश ऑईलचे सेवन केल्याने त्वचेला निरोगी ठेवण्यास मदत होते.
.
प्रेग्नेंसीमध्ये फिश ऑईलचे सेवन करणे फायद्याचे ठरते.
.
यकृतावर वाढलेली चरबी कमी करण्यास फिश ऑईल फार उपयोगाचे ठरते.
.