गाजर हलवा खा, समस्या दूर करा

Life style

25 November 2025

Author:  शिल्पा आपटे

गाजर हलवा खाल्ल्याने आरोग्याच्या अनेक समस्या दूर होतात

गाजर हलवा

Picture Credit:  Pinterest

बीटा-कॅरोटिन, व्हिटामिन ए, सी, डी, फायबर, कॅल्शिअम, अँटी-ऑक्सिडंट्स

पोषक घटक 

Picture Credit: Pinterest

गाजर हलव्यामुळे पोट साफ राहते, फायबरमुळे पोट भरलेलं राहतं

पोट साफ

Picture Credit: Pinterest

व्हिटामिन सीमुळे इम्युनिटी स्ट्राँग होण्यास मदत होते

इम्युनिटी

Picture Credit: Pinterest

हाडं स्ट्राँग होतात गाजर हलव्यामुळे, कॅल्शिअम असते गाजर हलव्यामध्ये

हाडं

Picture Credit: Pinterest

गाजर हलवा योग्य प्रमाणात खा, त्यामुळे आरोग्याला त्रास होणार नाही

योग्य प्रमाणात खा

Picture Credit: Pinterest

गाजर हलवा हा गोड पदार्थ अनेकांना आवडतो

गोड पदार्थ

Picture Credit: Pinterest