आलं उष्ण असते मात्र, आजार लवकर बरे होतात. जादुई औषधापेक्षा कमी नाही
Picture Credit: Pinterest
व्हिटामिन सी, व्हिटामिन बी6, पोटॅशिअम, फायबर, झिंक, अँटी-ऑक्सिडंट्स, अँटी-इंफ्लेमेटरी
2 आठवडे रिकाम्या पोटी आलं खा, पचन सुधारते. फायबरचा रिच सोर्स
आल्यामध्ये पोटॅशिअम मोठ्या प्रमाणात असते, हार्ट हेल्दी राहण्यास पोटॅशिअम उपयुक्त
मेटाबॉलिझम बूस्ट होते आल्यामुळे, वेट लॉस होण्यासही फायदेशीर
दोन आठवडे आलं खाल्ल्याने इम्युनिटी स्ट्राँग होते, व्हिटामिन सी इम्युनिटी स्ट्राँग करतात
अंटी-इंफ्लेमेटरी गुण असतात, सूज आणि दुखावा कमी करण्यास फायदेशीर