Written By: Shilpa Apte
Source: yandex
द्राक्ष खाणं उपयुक्त, डिहायड्रेशनपासून सरंक्षण होते, हायड्रेट राहते शरीर
व्हिटामिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स शरीरतील इम्युनिटी वाढवण्यास मदत करतात. सर्दी-खोकल्यापासून संरक्षण
पोटॅशिअम ब्लड प्रेशर नियंत्रणात ठेवतात, हेल्दी हार्टसाठी उपयुक्त, फ्लेवोनॉइड्स हार्टच्या समस्या दूर कमी करते
हिरव्या द्राक्षांमध्ये फायबर भरपूर प्रमाणात असते, डायजेशन चांगले होते, बद्धकोष्ठतेपासून आराम मिळतो
अँटी-ऑक्सिडंट्समुळे स्किन ग्लो होते, सूर्याच्या अतिनिल किरणांपासून संरक्षण होते
कॅलरी कमी आणि फायबर जास्त त्यामुळे पोट भरलेलं राहतं, अनहेल्दी खाण्याची सवय कमी होते, वेट लॉस होतो
हिरव्या द्राक्षांमधील पॉलिफेनॉल्स ब्रेन पॉवर वाढवण्यासाठी उपयुक्त, मेंटल स्ट्रस कमी होण्यास फायदेशीर