Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
चुकीची लाइफस्टाइल आणि खाण्याच्या चुकीच्या पद्धतीमुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात
हेल्दी आणि फिट राहण्यासाठी लाइफस्टाइलमध्ये काही बदल करणं गरजेचं असतं
रिकाम्या पोटी पेरूची पानं खाणं आरोग्यासाठी चांगलं मानलं जातं
उन्हाळ्यात पोटातील उष्णतेमुळे तोंडाचा अल्सर होण्याची समस्या निर्माण होते
सकाळी रिकाम्या पोटी पेरूची पानं चावून खाल्ल्याने तोंडाच्या अल्सरचा त्रास कमी होतो
रिकाम्या पोटी पेरूची पानं चावून खाल्ल्याने पचनाच्या समस्या दूर होतात
ब्लड शुगर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते पेरूची पानं चावून खाल्ल्यास