Published Jan 05, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, FREEPiK
चांदी थंड असते, त्यामुळे पोटातील जळजळ, बद्धकोष्ठतेच्या समस्या दूर होतात
रोगप्रतिकारक शक्ती वाढते, आजारांपासून लढण्याची ताकद मिळते
चांदीच्या भांड्यांमध्ये जेवण फ्रेश राहते, अँटी-बॅक्टेरियल गुण असतात चांदीमध्ये
चांदीची भांडी नॉन टॉक्सिक असतात, त्यामुळे आरोग्याला फायदा होतो
चांदीच्या भांड्यात अन्न ठेवल्याने फ्री रेडिकल्सशी लढण्यास मदत होते
चांदीच्या ताटात खाल्ल्याने जखम लवकर भरण्यास मदत होते
.
बॅक्टेरिया, फंगसपासून संरक्षण होते, जेवण हेल्दी राहते
.
चांदीची भांडी केवळ आरोग्यासाठीच फायदेशीर नसून ती शुद्धतेचं प्रतीक मानली जातात
.