Published Dec 24, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - Instagram
व्हिटामिन सी, ए, फायबर, कॅल्शिअम, एमिनो एसिड असे पोषक घटक असतात
इम्युनिटी बूस्ट होण्यास आणि आजारांपासून संरक्षण होण्यास मदत होते
फायबर आणि अँटी-ऑक्सिडंट गुणांमुळे वजन कमी होते
हेल्दी हार्टसाठी आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी संत्र्याचा फायदा होतो
व्हिटामिन सी, अँटी-ऑक्सिडंट्स आहेत, स्किन कोलेजन वाढण्यास मदत
फायबर मोठ्या प्रमाणात असल्याने पचन नीट होते, संरक्षण होते
.
थंडीत रोज 1 संत्र खाल्ल्यास हाडं हेल्दी होतात, आणि हाडांच्या समस्याही उद्भवत नाहीत
.