सदाफुलीच्या फुलांमध्ये औषधीय गुणधर्म जास्त आढळतात, पानं आणि फुलं दोन्ही उपयुक्त
Picture Credit: Pinterest
एल्कालॉइड, एजमेलीसीन, हे पोषक घटक आढळतात
शुगर लेव्हल नियंत्रणात राहाते, विंकामाइन शुगर लेव्हल कंट्रोलमध्ये ठेवते
वीक इम्युनिटी स्ट्राँग करण्यासाठी सदाफुलीचं फुलं खावं, अँटी-ऑक्सिडंट्स भरपूर
हाय बीपीचा त्रास होत असल्यास सदाफुली्च्या फुलांची पावडर करून चहा प्यावा
सदाफुलीच्या फुलांचा काढा बनवून प्यायल्यास पचन, बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते