e (2)

फॅटी लिव्हरच्या समस्येसाठी प्या या डाळीचं पाणी

फॅटी लिव्हर आणि बॅड कोलेस्ट्रॉलची समस्या सध्या अनेकांना उद्भवत आहे. अशावेळी फॅटी लिव्हर आणि बॅड कोलेस्ट्रॉलची समस्येचं निराकारण करण्यासाठी या डाळीचं पाणी प्यावं. मूगाच्या डाळीचं पाणी फायदेशीर
Published on: 
Updated on: 

समस्या

moong dal (2)

सध्याच्या परिस्थितीत फॅटी लिव्हर, हाय ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉलची समस्या अनेकांना सतावतेय

डाळ

moong dal (3)

या डाळीचं पाणी आहारात समाविष्ट केल्यास या समस्या नियंत्रणात राहतात

मूग डाळ

moong dal (4)

मूग डाळीचं पाणी अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे, फॅट डिटॉक्स व्हायला मदत होते

कोलेस्ट्रॉल

moong dal (5)

बॅड कोलेस्ट्रॉल शरीराबाहेर काढण्यासाठीही मूगाच्या डाळीचं पाणी प्या.

कधी प्यावं?

moong dal (6)

मूगाच्या डाळीचं पाणी सकाळी रिकाम्या पोटी प्यावं, डिटॉक्स होते

हेल्दी ब्लॅ़डर

moong dal (7)

पोट साफ होण्यासाठी आणि हेल्दी ब्लॅडरसाठी मूगाच्या डाळीचं पाणी नक्की प्यावं

.

हाय ब्लड प्रेशर

moong dal (8)

मुगाच्या डाळीच्या पाण्यामुळे हाय ब्लड प्रेशरची समस्याही राहात नाही.

.

Methi Dana (5)

रोज सकाळी रिकाम्या पोटी प्या मेथी दाण्याचं पाणी..

संबंधित बातम्या

No stories found.