फायबर आणि प्रतिरोधक स्टार्च असतात, पचनसंस्था मजबूत करते.
Picture Credit: Pinterest
वजन कमी करण्यासाठी कच्ची केळी फायदेशीर, फायबरमुळे पोट भरलेलं राहतं
व्हिटामिन सी, बी6, पोटॅशिअम असते, नियमितपणे खाल्ल्यास आजारी पडत नाहीत
ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहण्यास मदत होते, अँटी-डायबिटीक गुण असतात
पोटॅशिअम आणि फायबरयुक्त कच्च केळं आरोग्यासाठी फायदेशीर, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात
व्हिटामिन बी 6 मेंदूच्या विकासासाठी, मूड सुधारण्यासाठी उपयुक्त
कच्चं केळ उकडवून, फ्राय करून, किंवा भाजी बनवून खा, कोफ्ते, कबाब, चिप्ससुद्धा करू शकता