साबुदाणा आरोग्यासाठी किती फायदेशीर आहे जाणून घ्या 

Lifestyle

03 july 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

साबुदाणा खिचडी खाण्याचे फायदे

 यामध्ये मुबलक कार्बोहायड्रेट्स असतात, ज्यामुळे उपवासात थकवा जाणवत नाही.  साबुदाणा खिचडी खाण्याचे मुख्य फायदे जाणून घ्या 

Picture Credit: Pinterest

साबुदाण्यामध्ये उच्च कर्बोदके असतात, ज्यामुळे शरीराला त्वरित ऊर्जा मिळते.

झटपट ऊर्जा

Picture Credit: Pinterest

पचनासाठी उत्तम

साबुदाणा पचायला हलका असतो, ज्यामुळे पोटाचे विकार दूर होऊन पचनक्रिया सुधारते.

Picture Credit: Pinterest

यामध्ये कॅल्शियम आणि विटॅमिन के चे प्रमाण असते, जे हाडे मजबूत करण्यास मदत करतात.

हाडांचे आरोग्य

Picture Credit: Pinterest

 ज्यांना गव्हाची ॲलर्जी आहे, त्यांच्यासाठी हा आहाराचा एक उत्तम आणि सुरक्षित पर्याय आहे.

ग्लुटेन-मुक्त

Picture Credit: Pinterest

रक्ताची कमतरता दूर होते

Picture Credit: Pinterest

साबुदाण्यात लोहाचे  प्रमाण असल्याने ॲनिमियासारख्या समस्येवर मात करण्यास मदत मिळते.

टीप

Picture Credit: Pinterest

साबुदाण्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. साबुदाणा खिचडी आरोग्यदायी बनवण्यासाठी त्यात भरपूर शेंगदाणे वापरण्याचा सल्ला दिला जातो. मधुमेह आणि कमी रक्तदाब  असलेल्या रुग्णांनी मात्र साबुदाणा खाणे टाळावे.