पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्यांचे काय आहेत फायदे

Lifestyle

02 july 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

कुरडू

पावसाळ्यात शेताचे बांध, डोंगर आणि मोकळ्या जागेत नैसर्गिकरित्या उगवणारी एक अत्यंत पौष्टिक आणि औषधी रानभाजी आहे. ही भाजी चवीला माठासारखी लागते. औषधासारखी गुणकारी अशी ही भाजी आहे.

Picture Credit: Pinterest

कारल्यासारखी दिसणारी ही छोटी फळे असतात. ही फायबर आणि जीवनसत्त्वांनी परिपूर्ण असतात.

करटोली

Picture Credit: Pinterest

टाकळा

पावसाची चाहूल लागताच उगवणारी ही एक अत्यंत औषधी भाजी आहे. पोटाचे विकार दूर करण्यासाठी ही गुणकारी मानली जाते.

Picture Credit: Pinterest

गवतासारख्या दिसणाऱ्या या लांब, हिरव्या पात्यांची भाजी कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आवडीने खाल्ली जाते.

फोडशी

Picture Credit: Pinterest

श्वसनाचे विकार आणि कफ कमी करण्यासाठी या भाजीचा आहारात वापर केला जातो.

भारंगी 

Picture Credit: Pinterest

शेवळ

Picture Credit: Pinterest

ही प्रामुख्याने पावसाळ्याच्या सुरुवातीला डोंगर-दाट जंगलात उगवणारी एक लोकप्रिय, चवदार आणि अत्यंत पौष्टिक रानभाजी आहे. इंग्रजीत तिला 'ड्रॅगन स्टॉक याम असे म्हणतात. 

रानभेंडी

Picture Credit: Pinterest

ही पावसाळ्यात जंगलात आणि माळरानावर नैसर्गिकरित्या उगवणारी एक अत्यंत आरोग्यदायी आणि औषधी रानभाजी आहे. या भाजीमध्ये व्हिटॅमिन, लोह आणि फायबर मुबलक प्रमाणात असतात.