शेवळ खाण्याचे काय आहेत फायदे 

Lifestyle

01 july 2026

Author:  प्राजक्ता प्रधान

शेवळ रानभाजी

शेवळ ही प्रामुख्याने पावसाळ्याच्या सुरुवातीला डोंगर-दाट जंगलात उगवणारी एक लोकप्रिय आणि पौष्टिक रानभाजी आहे.

Picture Credit: Pinterest

या भाजीमध्ये 'ड्रॅगन स्टॉक याम'  असेही म्हणतात. ही भाजी आरोग्यासाठी अतिशय गुणकारी असून तिचे अनेक फायदे आहेत. शेवळ खाण्याचे फायदे जाणून घ्या 

आरोग्यासाठी गुणकारी

Picture Credit: Pinterest

पचनक्रिया सुधारते 

 यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर (चोथा) असते, ज्यामुळे बद्धकोष्ठतेचा  त्रास दूर होतो आणि पोट साफ राहण्यास मदत होते. 

Picture Credit: Pinterest

आयुर्वेदानुसार, शेवळाची भाजी मूळव्याधाच्या त्रासावर अत्यंत उपयुक्त मानली जाते. याचे नियमित सेवन केल्याने वेदना आणि रक्तस्त्राव कमी होण्यास मदत होते.

मूळव्याधावर गुणकारी

Picture Credit: Pinterest

 पावसाळ्यात साथीच्या आजारांपासून वाचण्यासाठी ही भाजी फायदेशीर ठरते. यात अनेक नैसर्गिक अँटी-ऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असतात.

रोगप्रतिकारशक्ती वाढवते

Picture Credit: Pinterest

हाडे मजबूत करते

Picture Credit: Pinterest

 शेवळाच्या भाजीमध्ये कॅल्शियमचे प्रमाण चांगले असते, ज्यामुळे हाडे मजबूत राहतात.

रक्तवाढीस मदत

Picture Credit: Pinterest

 यात लोह भरपूर प्रमाणात असल्याने शरीरातील रक्ताची कमतरता भरून काढण्यास मदत होते.

वजन नियंत्रणासाठी उपयुक्त

Picture Credit: Pinterest

 यात कॅलरीचे प्रमाण कमी असते आणि पोषक घटक जास्त असतात, त्यामुळे वजन कमी करू इच्छिणाऱ्या लोकांसाठी ही उत्तम भाजी आहे.