स्टीम आवळा खाण्याचे फायदे

Health

04 December 2025

Author:  शिल्पा आपटे

आवळ्यामध्ये अनेक पोषक घटक आढळतात, आरोग्यासाठी फायदेशीर

पोषक घटक

Picture Credit:  Pinterest

व्हिटामिन ए, सी, बी, फायबर, अँटी-ऑक्सिडंट्स, लोह पोषक तत्त्व

पोषक तत्त्व

Picture Credit: Pinterest

हार्ट हेल्दी राहते स्टीम आवळा खाल्ल्यास, अत्यंत फायदेशीर

हेल्दी हार्ट

Picture Credit: Pinterest

पोट साफ राहते स्टीम आवळ्यामुळे, फायबर भरपूर प्रमाणात

पोटासाठी

Picture Credit: Pinterest

स्टीम आवळ्यामुळे डोळे निरोगी राहतात, त्यामुळे रोज खा

डोळ्यांसाठी

Picture Credit: Pinterest

इम्युनिटी स्ट्राँग होते स्टीम आवळा खाल्ल्यास, व्हिटामिन सीचा रिच सोर्स

इम्युनिटी

Picture Credit: Pinterest

स्टीम आवळा योग्य प्रमाणात खा, त्यामुळे आरोग्याला फायदे होतात

प्रमाणात खा

Picture Credit: Pinterest