Published Sept 30, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock, Instagram
कॅल्शियम, फॉस्फरस चांगल्या प्रमाणात आढळतात, समस्यांपासून वाचता येते
वजन कमी करायचे असेल तर तुम्ही अंजीर ज्यूस पिऊ शकता, फायबरचं प्रमाण चांगल आहे
मेटाबॉलिझम रेट सुधारतो, पचनसंस्थेला फायदा होतो
फायबरमुळे पचनसंस्था सुधारते, बद्धकोष्ठता आणि अपचनपासून मुक्ती मिळेल
.
अंजीर ज्यूस प्यायल्याने रक्तातील साखर नियंत्रणात राहते.
कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यासाठी अंजीर ज्यूस उत्तम, तरी डॉक्टरंचा सल्ला घ्यावा
श्वसनाच्या समस्येपासून आराम मिळू शकतो
अंजीराचा ज्यूस प्यायल्याने रात्री शांत झोप लागते. मायग्रेन, निद्रानाश टळतो