Published Nov 05,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
व्हिटामिन सी, प्रोटीन, बायोएक्टिव कपांउंड, अँटी-इंफ्लेमेटरी गुण पेरुच्या पानांमध्ये आहेत
या पानांच्या पाण्याने गुळण्या केल्यास घशाची खवखव थांबते, सूज कमी होते
टॉन्सिल्सपासून आरामासाठीही पेरूच्या पानांचं पाणी उपयोगी पडते
पेरूच्या पानांच्या अर्कामध्ये व्हिटॅमिन सी सोबत अँटी-ऑक्सिडंट गुणधर्म असतात, स्किन हेल्दी राहते
पोटातील उष्णतेमुळे तोंड येते, पेरूच्या पानांच्या पाण्याने गुळण्या केल्यास आराम मिळतो
गुळण्यांचं पाणी करण्यासाठी पेरूची स्वच्छ पाने घ्या, त्यात मीठ घालू शकता.
.
मात्र, जास्त प्रमाणात त्रास होत असल्यास यासोबतच डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या
.