जेवणाची टेस्ट वाढवतो, आणि शरीरासाठी फायदेशीर ठरतो लसूण
Picture Credit: Pinterest
10 थेंब लसणाचा रस मधामध्ये मिक्स करून प्या, दम्यावर उत्तम उपाय
कोमट पाण्यात लसणाचा रस घालून प्यावे, घसा मोकळा होतो
केस गळत असल्यास लसणाचा रस केसांच्या मुळांवर लावा, ब्लड सर्कुलेशन सुधारते
डोक्यात उवा किंवा लिखा झालेल्या असल्यास लसणाचा रस मिक्स करून तेलं लावा
अँटी-बॅक्टेरियल गुणधर्मामुळे स्किन स्वच्छ होते, निरोगी राहते
पिंपल्सवर लसणाचा रस लावा, 5 मिनिटांनी थंड पाण्याने धुवा
लसूण नियमितपणे खाल्ल्यास इम्युनिटी वाढते, संसर्गांपासून संरक्षण होते