ग्रीन कॉफीमधील क्लोरोजेनिक एसिडमुळे कार्बोहायड्रेट्सचे शोषण कमी करते, वेट लॉस होतो
Picture Credit: Pinterest
अँटी-ऑक्सिडंट्स फ्री रॅडिकल्स, अँटी-एजिंग, सुरकुत्या कमी करण्यास उपयुक्त
ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यासाठी मदत करते रक्तप्रवाहातील ग्लुकोज
रोस्टेड कॉफीपेक्षा यामध्ये कमी कॅफिन असते, एनर्जी बूस्ट होते
महिलांचे ब्लड प्रेशर नियंत्रण, कोलेस्ट्रॉल लेव्हल, कार्डिओव्हॅस्कुलर हेल्थ सुधारते
नॅचरल डिटॉक्सिफायर, लिव्हर फंक्शन, टॉक्सिन्स फ्लश होण्यासाठी ग्रीन कॉफी उपयुक्त