www.navarashtra.com

Published Dec 07,  2024

By  Shilpa Apte

हिरव्या टोमॅटोमुळेही आरोग्याला फायदा होतो

Pic Credit -   iStock

हिरव्या टोमॅटोमध्ये व्हिटामिन सी जास्त प्रमाणात असते, इम्युनिटी स्ट्राँग होते

व्हिटामिन सी

हिरव्या टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते, जे त्वचेसाठी उत्तम ठरते. चेहऱ्यावर टॅनिंग आण सूर्यकिरणांपासून संरक्षण होते

टॅनिंग

स्किन ग्लो होण्यासाठी हिरवा टोमॅटो सलाडमध्ये समाविष्ट करा

ग्लोइंग स्किन

काळ्या मीठासोबत टोमॅटो खाल्ल्यास डोळ्यांच्या समस्या दूर होण्यास मदत होते

डोळ्यांसाठी फायदेशीर

वेट लॉस होण्यासाठी हिरवा टोमॅटो उपयुक्त ठरतो, कॅलरी कमी आणि फायबर जास्त असते

वेट लॉस

.

हिरव्या टोमॅटोच्या सेवनाने हृदय निरोगी राहते. यातील पोषक तत्व रक्ताभिसरण सुधारतात आणि हृदय सुरक्षित ठेवते

हार्टसाठी उपयुक्त

.

हा टोमॅटो डायबिटीजच्या रुग्णांसाठी फायदेशीर, ब्लड शुगर नियंत्रणात राहण्यास मदत

डायबिटीज

.

पालक खाण्याचे फायदे माहिती आहेत आता, तोटेही जाणून घ्या..