Published Jan 16, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
व्हिटामिन सी, बी, कॅल्शिअम, प्रोटीन, लोह, मॅग्नेशियम, पोटॅशिअम, गुणधर्म आढळतात.
ब्लड शुगर नियंत्रणात राहते, त्यामुळे जेवल्यानंतर पेरूच्या पानांचा चहा प्यावा
पीरिएड्समध्ये होणारा त्रास, दुखणं पेरूच्या पानांचा चहा प्यायल्यास कमी होतो
बायोएक्टिव्ह तत्व असतात पेरूच्या पानांमध्ये, त्यामुळे पोटाची चरबी कमी होण्यास मदत होते
व्हिटामिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट्स असतात, त्यामुळे इम्युनिटी बूस्ट होते
गॅस, अपचन, एसिडीटी या समस्यांपासून आराम मिळण्यासाठी पेरूच्या पानांचा चहा प्यावा
ब्लड शुगरची औषधं घेत असल्यास पानांचा चहा पिणे टाळा, ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते