Published Feb 04, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
पोटात एसिडीटी, हार्टबर्नसारख्या समस्या उद्भवतात. आतड्यांना सूज येते
वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते, लवकर जेवल्यास शरीरात चरबी जमा होत नाही
ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहण्यासाठी मदत करते, हार्टच्या आजारांचा धोका कमी होतो
आयुर्वेदानुसार लवकर जेवल्याने पचनशक्ती चांगले काम करते, अन्न पचण्यास मदत होते
रात्री लवकर जेवल्याने स्ट्रोक, डायबिटीज, हाय ब्लड प्रेशरच्या आजारांचा धोका कमी होतो
शरीरातील टॉक्सिन्स बाहेर पडतात, स्किन साफ आणि चमकदार राहते
लवकर जेवल्याने सकाळी हलकं आणि ताजेतवाने वाटते, पोट साफ होते