मधामुळे मिळतात हे फायदे

Health

12 August, 2025

Author: शिल्पा आपटे

डोळ्यांची सूज कमी होण्यासाठी डोळ्यात मध घालावा

सूज कमी होते

Picture Credit:  Pinterest

डोळ्यांमध्ये मध टाकल्याने डोळ्यांमधील ओलावा टिकून राहतो, बरे होतात

आर्द्रता

डोळ्यांची जळजळ कमी होण्यासाठी मध घालावा, वयस्कर लोकांसाठी उपयुक्त

जळजळ

मधातील व्हिटामिन आणि मिनरल्समुळे डोळ्यांचे पोषण होते

पोषण

मधात अँटी-ऑक्सिंडट्स असतात, त्यामुळे थकवा कमी होतो

थकवा

डोळे एकसारखे लाल होत असतील तर मध घातल्याने डोळ्यांना आराम मिळतो

डोळे