हुला हुप केल्याने एकाग्रता वाढते, मन शांत होते, चंचलता कमी होते, नकारात्मक विचार दूर होतात
Picture Credit: Pinterest
तणाव कमी होण्यासाठीही हुला हुप ही एक्सरसाइज चांगली आहे, मूड सुधारतो, मन प्रसन्न होते
वेट लॉससाठीही हुला हूप करावे, कॅलरी बर्न होतात, वजन निंयत्रणात राहण्यास मदत
हुला हूप केल्याने शरीर टोनिंग होते, हिप्स, पोट आणि कंबरेची एक्स्ट्रा चरी कमी होते
दिवसभरात फक्त 10 मिनिटं हुली हूप केले तरी बॉडी फ्लेक्सिबल होते, एक्टिव्ह राहते शरीर
हाडं स्ट्राँग होण्यास मदत होते, खांदे, कंबर आणि हिप्सच्या मसल्स स्ट्राँग होतात
मात्र, तुम्हाल इतर कोणताही आजार असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्ल्याने हुला हूप करावे