Published Nov 19,, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
स्वयंपाकघरात कलौंजी अगदी सहजरित्या उपलब्ध असते
कलौंजीच्या पाण्यामुळे ब्लड शुगर कमी होण्यास मदत मिळते, कोलेस्ट्रॉल नियंत्रणात राहते
स्किन केअर म्हणून फायदेशीर, चेहऱ्यावरील डाग दूर होतात, ग्लो वाढतो
पचनतंत्र सुधारण्यासाठीही कलौंजीचं पाणी उपयुक्त ठरते
कलौंजीचं पाणी प्यायल्याने इम्युनिटी बूस्ट होते, रोगप्रतिकारक शक्ती वाढते
वजन कमी करण्यासाठीही कलौंजीचं पाणी उपयुक्त, मेटाबॉलिझम रेट वाढतो, फॅट बर्न होतात
.
मात्र, कलौंजीची एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या
.