नारळाच्या पाण्यात भिजवून खा किशमिश

Lifestyle

21 May, 2025

Editor: Shilpa Apte

शरीरातून टॉक्सिन्स बाहेर पडण्यास मदत, हे कॉम्बिनेशन लिव्हर साफ करते, डिटॉक्स होते

टॉक्सिन्स

Picture Credit: iStock

किशमिशमध्ये लोह असते, त्यामुळे अशक्तपणा दूर होतो, रक्ताची कमतरता भासणार नाही

रक्ताची कमतरता

हे मिश्रण हाडांसाठी फायदेशीर असते, कॅल्शिअम-मॅग्नेशिअम हाडं स्ट्राँग करतात

स्ट्राँग हाडं

कोलेस्ट्रॉल लेव्हल नियंत्रणात राहण्यासाठी नारळाच्या पाण्यातील किशमिश उपयुक्त ठरते

हार्टसाठी फायदे

या डिटॉक्स ड्रिंकमुळे स्किन तजेलदार होते, अँटी-ऑक्सिडंट्स टॉक्सिन्स बाहेर काढतात

ग्लोइंग स्किन

अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल गुण असतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढते, सर्दी-खोकल्यापासून संरक्षण

इम्युनिटी

इलेक्ट्रोलाइट्स मुळे शरीर हायड्रेट राहते, किशमिशमुळे थकवा दूर होतो, एनर्जी बूस्टर असते

एनर्जी बूस्टर

मेटाबॉलिझम रेट वाढतो, फॅट बर्न होण्यास मदत मिळते, वजन नियंत्रणात राहते

वेट लॉस