Written By: Shilpa Apte
Source: yandex
या 4 समस्या असल्यास भेंडीं खाणं फायदेशीर ठरते, भेंडीची भाजीही चविष्ट लागते
फायबर, व्हिटामिन सी, मॅग्नेशिअम, कॅल्शिअम आणि अँटी-ऑक्सिडंट हे पोषक घटक असतात
पचनसंस्था खराब झालेली असल्यास, भेंडीची भाजी खावी, फायबर जास्त प्रमाणात असते
व्हिटामिन सी आणि अँटी-ऑक्सिडंट गुणांनी युक्त भेंडी इम्युनिटी वाढवण्यासाठी उपयुक्त ठरते
लठ्ठपणाची समस्या भेडसावत असल्यास भेंडी खा, वजन कमी होण्यास फायदेशीर
हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यासाठी उपयुक्त, पोटॅशिअम भरपूर प्रमाणात असते