भजन ऐकल्याने टेन्शन निर्माण करणारे हार्मोन्स कमी होतात
Picture Credit: iStock
मनातील विचार थांबतात, भजनामुळे मनाला आराम मिळतो
Picture Credit: iStock
भजनामुळे नकारात्मक विचार दूर होतात, सकारात्मक वाटते
Picture Credit: iStock
भजन ऐकल्याने एकाग्रता वाढते, अभ्यास करण्यास उपयोगी पडते
Picture Credit: iStock
चांगली झोप लागते भजन ऐकल्याने, झोपेची समस्या दूर होते
Picture Credit: iStock
रागावर नियंत्रण मिळणव्यासाठी नियमितपणे भजन ऐकावे
Picture Credit: iStock
हाय ब्लड प्रेशर नियंत्रणात राहण्यास मदत होते भजन ऐकल्याने
Picture Credit: iStock