एसिडीटी, गॅस, पचनाच्या समस्या दूर होतात, मध मिक्स करून प्यायल्यास
Picture Credit: Pinterest
दुधात कॅल्शिअम मोठ्या प्रमाणात असते, मध शरीराला ऊर्जा देते
Picture Credit: Pinterest
रोज रात्री झोपण्याआधी दुधात मध मिक्स करून प्यावे, तणाव कमी होतो
Picture Credit: Pinterest
अँटी-ऑक्सिडंट्स गुणांमुळे इम्युनिटी सिस्टीम मजबूत होते
Picture Credit: Pinterest
नियमितपणे मध आणि दुधामुळे सुरकुत्या कमी होतात, काळे डाग कमी होतात
Picture Credit: Pinterest
दूध आणि मधामुळे कार्बोहायड्रेट, प्रोटीन मिळते, एनर्जी मिळते
Picture Credit: Pinterest
गरम दूध आणि मध मिक्स करून प्यायल्याने सर्दी-खोकला कमी होतो
Picture Credit: Pinterest