अगदी काही सेंकंदात पेमेंटची प्रक्रिया पूर्ण होते
Picture Credit: Pinterest
रात्री, सुट्टीच्या दिवशी किंवा प्रवासातसुद्धा म्हणजेच 24 तास सेवा उपलब्ध असते
Picture Credit: Pinterest
सुट्टे पैसे किंवा कॅश बाळगण्याची गरज राहत नाही
Picture Credit: Pinterest
पिन आणि ओटीपी यामुळे पेमेंट अधिक सुरक्षित राहतो
Picture Credit: Pinterest
ट्रान्सॅक्शनची अचूक नोंद होते आणि खर्चाचे व्यवस्थापन करण्यात मदत होते
Picture Credit: Pinterest
गुगल पे, फोन पे, पेटिएम यूजर्सना ऑफर्स, रिवॉर्ड्स आणि कॅशबॅक देतात
Picture Credit: Pinterest
रिचार्ज करणं, बिलं भरणं इत्यादी कामांसाठी यूजर्स ऑनलाईन पेमेंटचा वापर करू शकतात
Picture Credit: Pinterest
भविष्यात पुरावा म्हणून तुम्ही डिजिटल रिसीटचा वापर करू शकता.
Picture Credit: Pinterest