तुम्ही कोणत्याही ठिकाणाहून ऑनलाईन अभ्यास करू शकता
Picture Credit: Pinterest
घर, गाव किंवा प्रवासात देखील ऑनलाईन अभ्यास केला जाऊ शकतो
Picture Credit: Pinterest
अनेकदा ऑनलाईन क्लासेस रेकॉर्डेड असतात, त्यामुळे ते कधीही अटेंड करू शकता
Picture Credit: Pinterest
व्हिडिओ, ॲनिमेशान, पीडीएफ, क्विझमुळे ऑनलाईन अभ्यासात रुची वाढते
Picture Credit: Pinterest
ऑडिओ-व्हिज्युअलमुळे मुले अधिक चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतात
Picture Credit: Pinterest
रेकॉर्डेड लेक्चर पुन्हा पुन्हा पाहून अभ्यास समजून घेता येतो
ऑनलाईन अभ्यासामुळे मुलांना सेल्फ स्टडीची सवय होते
ऑनलाईन अभ्यास म्हणजे टेक्नोलॉजीचा सर्वात चांगला उपयोग आहे