www.navarashtra.com

Published March 10,  2025

By  Shilpa Apte

पनीरच्या फुलाचे फायदे, नुकसान आणि कसा करावा उपयोग

Pic Credit - iStock, Pinterest

पनीर फूल इंसुलिन संतुलित करण्यास मदत करते, त्यामुळे डायबिटीजच्या रुग्णांसाठी उत्तम औषध

पनीर फूल

तणावामुळे निद्रानाशाची समस्या  भेडसवाते, या फुलामुळे चांगली झोप लागते, त्यामुळे दिवसभर एनर्जी राहते शरीरात

चांगली झोप

मेटाबॉलिझम वाढवण्यास मदत करते, त्यामुळे वेट लॉस होण्यासही मदत होते

वेट लॉस

औषधीय गुण स्किनवरील डाग, पिंपल्स, सुरकुत्या कमी करण्यास मदत करतात

स्किनसाठी 

सर्दी-खोकला, संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण करतात, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात

इम्युनिटी बूस्टर

पचनसंस्था मजबूत करतात, गॅस, एसिडीटी या समस्यांपासून संरक्षण होते, पोटाची सूज कमी होते

गॅस, अपचन

अधिक प्रमाणात पनीरच्या फुलांचे सेवन केल्यास उलटी, मळमळ, गॅस, एसिडीटीची समस्या उद्भवू शकते

नुकसान

10 ते 12 पनीरची फूलं पाण्यात रात्रभर भिजवावी, सकाळी ते पाणी प्यावं, अनेक समस्यांचं निराकरण होईल

काढा

चेहऱ्यावरील कोलेजन वाढवून सुरकुत्या दूर होतील, हे पदार्थ