पिंपळाच्या पानांचा असा करा उपयोग

Health

25 May, 2025

Editor: Shilpa Apte

पिंपळाच्या पानांमध्ये फायबर, अँटी-ऑक्सिडंट भरपूर असते, पोट साफ होण्यास मदत

बद्धकोष्ठता

Picture Credit:  iStock

ब्लड शुगर लेव्हल नियंत्रणात राहते, पोषक घटक आढळतात पिंपळाच्या पानांमध्ये

डायबिटीज

अँटी-सेप्टिक गुण असल्याने पिंपळाच्या पानांचा उपयोग जखम भरण्यासाठी होतो

जखम

पिंपळाच्या पानांचं नियमितपणे सेवन केल्याने श्वास घेण्याची समस्या दूर होते

फुफ्फुसं

पिंपल्ससाठी पिंपळाच्या पानांचा काढा बनवून प्यावा, तणाव कमी होतो

तणाव

पिंपळाच्या पानांची एलर्जी असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा

डॉक्टरांचा सल्ला