www.navarashtra.com

Published Oct 03,  2024

By  Shilpa Apte

दही आणि बेदाणे एकत्र खाणं पौष्टिक आहे

Pic Credit -   iStock

दही आणि बेदाणे एकत्र खाणं पोटासाठी फायदेशीर मानले जाते, बद्धकोष्ठता, अपचन, गॅस होत नाही

पोटासाठी फायदेशीर

दही आणि बेदाणे एकत्र खाल्ल्याने हाडं मजबूत होतात, आर्थरायटिसची समस्या दूर होते

हाडांसाठी

दही आणि बेदाण्यांमुळे ओरल हेल्थ चांगली राहते, दात मजबूत होतात

ओरल हेल्थ

बेदाणे आणि दही खाल्ल्याने रक्ताची कमतरता दूर होते, हिमोग्लोबिन वाढण्यास मदत

रक्ताची कमतरता

.

दही आणि बेदाणे आतड्यांसाठी चांगले मानले जातात, दह्यामुळे आतडे स्वच्छ होते

आतड्यांसाठी

दह्यामध्ये अनेक पोषक घटक आढळतात

दही

मात्र, तुम्हाला कोणता आजार असेल तर दही आणि बेदाणे खाण्याआधी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या. 

लक्षात ठेवा

शवासनाचे काय आहेत फायदे जाणून घ्या..