Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
काही जणांना रोज मिठाई खाण्याची सवय असते, बऱ्याचदा जेवणानंतर Desert म्हणून खाल्ले जाते
रसगुल्ला आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरतो, रोज 1 रसगुल्ला खाल्ल्यास उपयुक्त
रसगुल्ल्यामध्ये कॅल्शिअम जास्त प्रमाणात असते, हाडं स्ट्राँग होण्यासाठी रोज एक रसगुल्ला खा
छेना अर्थातच पनीरचा वापर करून रसगुल्ला करतात, मानसिक आरोग्यासाठी, तणाव कमी करण्यासाठी उपयुक्त
डोळ्यांची जळजळ दूर होण्यासाठी रसगुल्ला उपयुक्त ठरतो, डोळ्यांच्या समस्या दूर होतात
थकवा जाणवत असेल तर रसगुल्ला खा. असे केल्याने थकवा कमी होतो आणि बरे वाटते
रोज एक रसगुल्ला खाल्ल्याने स्किन आणि केसांच्या आरोग्यासाठी चांगले आहे, स्किन तजेलदार होते
युरिन इन्फेक्शनची समस्या असेल तर दररोज एक रसगुल्ला नक्की खा, समस्या दूर होते