Published Jan 17, 2025
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
झोपण्यापूर्वी पु्स्तक वाचल्यास सकारात्मक विचार वाढतात, निगेटिव्ह विचारांपासून संरक्षण
दिवसभराचा मानसिक तणाव दूर करण्यासाठी एक पुस्तक तुमची मदत करते
झोपेचा दर्जा सुधारतो, तणाव दूर होण्यास मदत होते, चांगली झोप लागते
झोपण्याआधी पुस्तक वाचल्यास ब्रेन हेल्थही सुधारते, स्मरणशक्ती वाढते
रोज पुस्तक वाचून झोपल्यास शब्दभंडार वाढतो, अनेक वेगवेगळे शब्द माहिती होतात
नकारात्मक विचारांची पुस्तकं वाचू नये, रात्री झोपण्यापूर्वी सकारात्मक विचारांची पुस्तकं वाचा
वैचारिक पातळी, विचार करण्याची क्षमता पुस्तकांमुळे वाढते