Published Sept 14, 2024
By Shilpa Apte
Pic Credit - iStock
केशराचा उपयोग चव आणि सुगंध वाढविण्यासाठी पदार्थांमध्ये केला जातो
कॅल्शिअम, व्हिटामिन सी, थायमिन, फोलेट, कॉपर अशी पोषकतत्त्व केशराच्या दुधात असतात
केशराचं दूध प्यायल्याने झोप चांगली लागते, केशरमधील क्रोसीनमुळे झोप नीट येते
.
अँटी-ऑक्सिडंट, अँटी-इंफ्लेमेटरी गुण केशरात असतात, ते दूध पचनसंस्था मजबूत करतात
केशर दूध प्यायल्याने स्किन हेल्दी होते, स्किन ग्लो होते. त्यामुळे केशरदूध प्यावं
केशरमध्ये क्रोसेटिन आढळते. अशा परिस्थितीत केशर दूध रोज प्यायल्यास शरीरातील सूज कमी होऊ शकते
केशर दूध कॅल्शिअमचा चांगला स्त्रोत मानला जातो, हाडं मजबूत करण्यासाठी हे दूध नक्की प्या