Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
शंखपुष्पी चहामुळे स्मरणशक्ती सुधारते, मज्जातंतूचे कनेक्शन मजबूत करणे, कार्यक्षमता वाढते
शंखपुष्पी चहामुळे स्ट्रेस कमी होतो, Anxiety कमी होते, मेंदू शांत राहतो
मेंदूतील न्यूरोट्रान्समीटर क्रिया activity वाढवतात, पेशींमधील कार्य वाढवते
झोपेची गुणवत्ता सुधारते, मेंदू रिलॅक्स होतो , मेंदू पुनरुज्जीवित होण्यास मदत होते
या चहामुळे डोकं शांत राहतं, मन स्थिर राहतं त्यामुळे अभ्यास करताना किंवा कामाती एकाग्रता वाढते
मात्र, कोणत्याही प्रकारची एलर्जी असल्यास शंखपुष्पी चहा पिण्याआधी डॉक्टरांचा सल्ला घ्या