Written By: Shilpa Apte
Source: Pinterest
डाव्या कुशीवर झोपल्याने पचन सुधारण्यास मदत होते, घाण लहान आतड्यातून मोठ्या आतड्यात सहजपणे जाते
डाव्या कुशीवर झोपल्याने घोरण्याची समस्या कमी होते, पाठीवर झोपल्याने श्वसनमार्ग ब्लॉक होऊ शकतो
छातीत जळजळ होणं कमी होण्यास मदत होते, पोटातील आम्ल वाहून जाणं कठीण होते
डाव्या कुशीवर झोपल्याने नसांमधून येणारा दाब कमी होतो, ब्लड सर्कुलेशन सुधारते
डाव्या कुशीवर उशा गुडघ्यांमध्ये ठेवून झोपल्यास पाठीचा कणा नीट राहतो, पाठदुखी कमी होते
मेंदूतील टॉक्सिन्स शरीराबाहेर फेकण्यास मदत होते डाव्या कुशीवर झोपल्याने
डाव्या कुशीवर झोपल्याने आरोग्याला हे अनेक फायदे होतात