रात्री झोपताना उशी घेऊन झोपण्याची सवय अनेकांना असते
Picture Credit: Pinterest
उशी घेऊन झोपल्याने पाठीचा कणा वाकडा होतो, अनेक समस्या निर्माण होतात
रात्री उशीशिवाय झोपल्याने आरोग्याला फायदे होतात, हेल्दी राहता
उशीशिवाय झोपणे मणक्यासाठी उत्तम, हाडांमध्ये वेदना होत नाहीत, चांगली झोप लागते
उशीशिवाय झोपल्याने डोकं आणि मानेमध्ये ब्लड सर्कुलेशन होण्यास मदत, फ्रेश वाटते
उशीशिवाय झोपल्यास स्किनवरील दाब कमी होतो, चेहऱ्याच्या सुरकुत्या, पिंपल्स कमी होतात
तणाव दूर होतो, मानसिक आरोग्य सुधारते, सकारात्मकता वाढते
तणाव कमी झाल्याने चांगली झोप लागते, डोकंदुखीची सम्या कमी होण्यास मदत