Google वापरण्याचे हे आहेत फायदे 

Science Technology

27 October, 2025

Author:  हर्षदा जाधव

गुगलवर कोणतीही माहिती सेकंदात सर्च केली जाऊ शकते.

फास्ट सर्च 

Picture Credit: Pinterest

रस्ते, ट्रॅफिक, लोकेशन सर्वांची माहिती गुगलवर मोफत उपलब्ध आहे. 

मोफत माहिती

Picture Credit: Pinterest

शिक्षण, मनोरंजन, बातम्या सर्व व्हिडीओ एकाच ठिकाणी पाहू शकता

गुगलच्या मालकिचे युट्यूब

Picture Credit: Pinterest

जगातील जवळपास सर्व भाषांचे भाषांतर काही सेकंदात करू शकता

भाषांतराची सुविधा

Picture Credit: Pinterest

Google च्या AI आधारित रिझल्ट्समुळे स्मार्ट आणि पर्सनलाइज्ड उत्तरं मिळतात

AI रिझल्ट्स

Picture Credit: Pinterest

गुगल सेफ ब्राऊझिंगमुळे स्कॅम, व्हायरस व मालवेअरपासून सुरक्षा केली जाते

स्कॅमपासून सुरक्षा

Picture Credit: Pinterest

गुगल फोटोमधील ऑटो-बॅकअपमुळे फोटो कायम सुरक्षित ठेवते

ऑटो-बॅकअप

Picture Credit: Pinterest

गुगल कीपमध्ये नोट्स, व्हॉइस-नोट्स व लिस्ट्स सेव्ह करू शकता

व्हॉइस-नोट्स

Picture Credit: Pinterest